सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
उदाहरणे : पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
समानार्थी : कठोर, क्रूर, दयाशून्य, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
जिसका हृदय कठोर हो।
Lacking in feeling or pity or warmth.
स्थापित करा
दयाहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dayaaheen samanarthi shabd in Marathi.